डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी काय करावे?HealthPlanet

Posted on Mon 10th Oct 2022 : 16:18

सकाळी रोज उपाशी पोटी एक ग्लास गरम दुधासोबत एक ओव्याचा लाडू खावा. ओवा हा गरम असतो आणि याचे लाडू गरम दुधासह खाल्ल्याने बाळ लवकर योनीच्या दिशेने सरकते आणि हीच स्थिती नॉर्मल डिलिव्हरीसाठी आदर्श मानली जाते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info